कलावंत ढोल ताशा पथकाचा जल्लोष | Kalawant Dhol Tasha Pathak Pune 2022 | Marathi Actors<br />#lokmatsakhi #kalawantdholtashapathak #marathiactors #<br /><br />सगळीकडेच गणेशोत्सव जल्लोषात साजरा होतोय. कलावंत ढोल ताशा पथकामधील अनेक मराठी कलाकार देखील ढोल ताशा वाजवून गणेशोत्सव उत्साहात साजरा करत आहेत.<br />यामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, अभिनेत्री श्रुती मराठे, कश्मिरा कुलकर्णी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.